सभासद नोंदणी
संस्थेचे अधिकृत सभासद होऊन समाज कार्यात आपले योगदान द्या.
सभासदत्व वर्गणी (फी)
आजीव सभासद:
₹ २०००/-
सर्वसाधारण (वार्षिक):
₹ ३००/-
महिला (वार्षिक):
₹ १००/-
पात्रता
१८ वर्षांवरील, राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशी तसेच पाचल विभाग गावातील मूळ रहिवासी असणाऱ्या धनगर समाजातील व्यक्तीस सभासद होता येईल.
प्रक्रिया
अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांची छाननी करण्यात येईल. कार्यकारिणी मंडळाच्या बहुमताने मंजुरी व अध्यक्षांच्या संमतीनंतर सभासदत्व प्रदान करण्यात येईल.
सभासदत्व रद्द होणे
- वार्षिक वर्गणी न भरल्यास.
- संस्थेची फसवणूक किंवा अपप्रचार केल्यास.
- फौजदारी खटल्यात दोषी ठरल्यास.
