महिला सक्षमीकरण व रोजगार निर्मिती
स्थापना: १९९१
बनवूया प्रगत
धनगर समाज
बळकट समाज व्यवस्थेमार्फत पूर्णत्ववादी, सर्व समावेशक आणि चिरस्थायी विकास साधणे हेच आमचे ध्येय आहे.
रत्नागिरी/०५/२६
नोंदणी क्रमांक
३०+
वर्षांची अखंड सेवा
पाचल, राजापूर
मुख्य कार्यालय
आमची कार्यदृष्टी
समाजाच्या सर्वांगीण विकासाचे टप्पे

सामाजिक कार्य
सामाजिक व मूलभूत सार्वजनिक सुविधांची यथार्थ उपलब्धता, सामाजिक, आर्थिक व राजकीय संधीचा उपयोग करणे.

पर्यावरण संतुलन
पर्यावरण संतुलित मूलभूत सुविधा द्वारे स्वच्छ सुंदर व हरित धनगर वसाहत तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबवणे.

शैक्षणिक मदत
समाजातील गरजू, हुशार विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, व्यवसाय, शिष्यवृत्ती यासाठी आर्थिक व अन्य प्रकारची मदत करणे.

संस्कृती आणि प्रगतीचा
अतूट संगम!
पाचल पंचक्रोशी धनगर समाज संस्था
आमची संस्था १९९१ सालापासून राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशी परिसरात सामाजिक उन्नतीचे कार्य करत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला प्रगतीच्या प्रवाहात आणणे आणि आपल्या समृद्ध संस्कृतीचे जतन करणे हे आमचे परम कर्तव्य आहे.
अधिक जाणून घ्या